अ.क्र. | मुद्या | अभिप्राय |
01 | प्राधिकरणाचे कार्य व कर्तव्ये | शाखा- आस्थापनाकार्य – पंचायत समिती मधील कार्यरत अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबी हाताळणे.कर्तव्ये – शासन नियमातील तरतुदीनुसार |
02 | अधिकारी/कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये. | सहाय्यक प्रशासन अधिकारी / कनिष्ठ प्रशासन अधिकारी हे आस्थापनाविषयक कामकाजाचे पर्यवेक्षण करतील. कर्तव्ये – विविध कार्यासनातील कामकाज प्रचलीत शासन नियमानुसार होत आहे यांची खात्री करणे. कर्मचारी – अधिकारी /कर्मचारी यांचे रजा, भनिनिनि, सेवानिवृत्ती प्रकरणे गोपनिय अहवाल, शिस्तभंगविषयक कार्यवाही करणे, तसेच इतर सेवाविषयक बाबी संबधात कार्यवाही करणे. कर्तव्ये – अधिकारी/कर्मचारी यांचे सेवाविषयक बाबीसंबधात कार्यवाही करतांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा ) नियम 1981,महाराट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) 1982, महाराष्ट्र सर्वसाधारण जि.प. भविष्य निर्वाह निधी नियम 1966, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील ) नियम 1964, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम 1967 इत्यादी नियमातील तरतुदीनुसार निर्धारीत वेळेत कार्यवाही करणे. |
03 | निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या कार्यपध्दतीचे अनुसरण केल्या जाते त्याबाबतचे पर्यवेक्षण आणि जबाबदारी निश्चितीबाबत माहिती | विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचेकडून प्राप्त झालेले अर्ज मागण्या यांच्या अर्जातील विषयानुरुप म.ना.से (सबंधीत विषयाबाबतचा) वैद्यकिय प्रतीपुर्ती नियम, भनिनि नियमानुसार तपासणी करुन तपासणी दरम्यान निदर्शनास आलेल्या त्रृटी नुसार संबधीताकडून त्रृटीची पुर्तता करण्याकरीता सहाय्यकाकडून सादर केलेल्या प्रस्तावाची कनिष्ठ प्रशासन अधिकारी / सहाय्यक प्रशासन अधिकारी यांचेकडून तपासणी करुन आवश्यकता भासल्यास त्रृटीची पुर्तता झाल्याची खात्री करुन मा. विभागप्रमुखाकडे मान्यतेस सादर करण्यात येतो. |
04 | कर्तव्ये पार पाडतांना ठरविण्यात आलेले मापदंड | शासन नियमानुसार विहित केलेल्या मापदंडानुसार |
05 | कर्मचाऱ्यामार्फत कर्तव्य पार पाडतांना त्यांचेकडे असणारे अभिलेख मॅन्युअल,सुचना नियम यांची माहिती . | विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचेकडून प्राप्त झालेले अर्ज व मागणी याबाबत कार्यवाही करतांना त्यामध्ये नमुद केलेल्या विषयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियम (ज्या निवृत्ती वेतन,वर्तणुक, शिस्त व अपील ) विभागीय चौकशी नियम पुस्तिका, आरक्षणाबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश वैद्यकिय प्रतिपुर्ती नियम महाराष्ट्र भनिनिनि नियम संबधीत विषयाबाबतच्या पुर्वीच्या नस्त्या विचारात घेतल्या जातात. |
06 | संबधीत त्या- त्या कार्यासनाच्या अधिपत्याखालील जी दस्ताऐवज /कागदपत्रे आहेत त्यांचे वर्गीकरण | 1.नियम पुस्तिका.2.सबंधीत विषयाच्या शासन निर्णयाची निवड नस्ती 3.संबधीत विषयाबाबतच्या नस्त्या. |
07 | शासनाचे धोरण व त्यांच्या अमलबजावणी संदर्भात जनतेबरोबर सल्ला मसलत करण्याबाबतची व्यवस्था. | सदर माहिती आस्थापना शाखेशी संबधीत असल्यामुळे जनतेबरोबर सल्लामसलत करता येणार नाही.सदर बाब आस्थापना शाखेशी संबधीत नाही. |
08 | बोर्ड कौन्सिल कमिटी किंवा जेथे दोन पेक्षा अधिक व्यक्ती सल्ला देण्यासाठी येतात आणि अशा प्राधिकरणाच्या बैठका लोकासाठी केल्या जातात किंवा त्या बैठकिंचे कार्यवृत्त जनतेला उपलब्ध आहे काय? | सदर बाब आस्थापना शाखेशी संबधीत नाही. |
09 | अधिकारी / कर्मचा-यांची निर्देशिका | 1.श्री. अविनाश भैय्याजी सिडाम,सहाय्यक प्रशासन अधिकारी 2.श्रीमती माया प्रभाकर बाळराजे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी3.श्री.नेताजी शालीकराम पुसाम, वरिष्ठ सहाय्यक4.श्री. परमानंद आनंदराव राऊत, कनिष्ठ सहाय्यक |
10 | अधिकारी/कर्मचारी यांचे मासीक वेतन व भत्ते | सहाय्यक प्रशासन अधिकारी | एस-14 : रु. 38600 – 122800/- |
| | कनिष्ठ प्रशासन अधिकारी | एस-13 : रु. 35400 – 112400/- |
| | वरिष्ठ सहाय्यक | एस-08 : रु. 25500 – 81100/- |
| | कनिष्ठ सहाय्यक | एस-06 : रु. 19900 – 63200/- |
11 | अशा प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणाऱ्या वित्तीय तरतुदी ज्यामध्ये सर्व योजनेला प्रस्तावित खर्च आणि देण्यात आलेली रक्कम यांचा अहवाल. | सदर बाब आस्थापना शाखेशी संबधीत नाही. |
12 | सबसिडी देण्याबाबतची प्रक्रिया ज्यामध्ये देण्यात आलेली रक्कम आणि लाभ धारकाची माहिती | सदर बाब आस्थापना शाखेशी संबधीत नाही. |
13 | सवलती अनुज्ञाप्ती ॲथोरायझेशन ज्यांना देण्यात आले त्यांची माहिती | सदर बाब आस्थापना शाखेशी संबधीत नाही. |
14 | इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमाचे रुपातंरीत केलेल्या माहितीचे विवरण | |
15 | नागरीकांना अशी माहिती उपलब्ध करुन देण्याबाबत असलेल्या सुविधा उदा. वाचनालय, अभ्यासिका कक्ष | अशा सुविधा उपलब्ध नाहीत. |
16 | शासकिय माहिती अधिकाऱ्यांची नावे पदनाम व ईतर माहिती | अ.क्र. | माहिती अधिकारी यांचे नाव व पदनाम | ई-मेल आयडी |
| | 1 | प्रथम अपीलीय अधिकारी – श्री.धिरज भा. पाटील, गट विकास अधिकारी, पंचायत समिती कुरखेडा | bdokurkheda@gmail.com |
| | 2 | जनमाहिती अधिकारी – अविनाश भैय्याजी सिडाम, सहाय्यक प्रशासन अधिकारी | bdokurkheda@gmail.com |
| | 3 | सहाय्यक जन माहिती अधिकारी – कु.माया प्रभाकर बाळराजे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी | bdokurkheda@gmail.com |
17 | अशाप्रकारे विहित करण्यात आलेली अन्य माहिती | निरंक |