जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग कुरखेडा
विभाग प्रमुख
विभाग प्रमुखाचे नाव :- गौरीशंकर विश्वनाथ मरसकोल्हे
पदनाम :- उपविभागीय जलसंधारण अधिकारी
दुरध्वनी क्रमांक :- 9595996336
ई-मेल :- sdemizpkurkheda@gmail.com
परिचय :-
जिल्हा परिषद (ल.पा.) उपविभाग कुरखेडा हा अंतर्गत कोरची व कुरखेडा या दोन तालुक्यांच्या समावेश करण्यात आलेला आहे. उपविभागाअंतर्गत ग्रामिण भागात प्रामुख्याने बंधारे, तलाव,सिंचन विहीरी इत्यादी योजना निहाय कामे कली जातात.
उदिष्टे व कार्य :-
गावातील शेतक-यांना सिंचनाकरीता व ईतर कामाकरीता पाणी अडविणे. जमीनीची धुप थांबविणे . तलावाचे खोलीकरण करुन पाणीसाठा वाढविणे. बागायती शेतीला प्रोत्साहन देणे.



योजना व कार्यक्रम :-
राज्यं सरकार :-
- जलयुक्त शिवार अभियान
- मा.मा.तलाव व बळकटीकरण अभियान
- 13000 धडक सिंचन विहीर कार्यक्रम योजना
- गाळयुक्तं धरण गाळयुक्तं शिवार योजना
आरटीएस संपर्क :-
महाराष्ट्र लोकसेवा हक्कं अधिनियम -2015
- व्दितीय अपिलीय अधिकारी :- श्री. बि.व्ही.सयाम
- प्रथम अपिलीय अधिकारी :- श्री. जि. व्ही. मरसकोल्हे
- पदनिर्देशित अधिकारी :- कु. एस. बि. दहेलकर
आरटीआय संपर्क :-
माहीती अधिकार अधिनियम –सन-2005
- प्रथम अपिलीय प्राधिकारी:- श्री. जि. व्ही. मरसकोल्हे
- शासकिय माहीती अधिकारी :- कु. पि. एस. नागापुरे
- सहाय्यंक माहीती अधिकारी :- श्रीमती. एस. एन. देशमुख